Sunday, June 5, 2022

शिवस्वराज दिन - 6 जून 2022

 




शिवस्वराज दिन

राज्यातील सर्व शैक्षणिक संस्थांमध्ये 6 जून 2022 हा दिवस शिवस्वराज दिन म्हणून साजरा करण्यात येत आहे. सदरील कार्यक्रम हा राज्य शासनाच्या उच्च व तंत्र शिक्षण विभागाच्या वतीने सोमवार दिनांक 06 जून 2022 दुपारी 4.00 वाजता सातारा येथे आयोजित करण्यात आलेला आहे. या ऑनलाइन कार्यक्रमात सर्व विद्यार्थी, प्राध्यापक यांनी मोठ्या प्रमाणात आपला सहभाग नोंदवावा.


सदरील कार्यक्रम खालील लिंकवर पाहण्यासाठी उपलब्ध होणार आहे.

YouTube Link 




Facebook Link 



छत्रपती शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक






छत्रपती शिवाजी महाराज - निवडक माहितीस्त्रोत 


निवडक संकेतस्थळे (Websites)

छत्रपती शिवाजी महाराज - mr.wikipedia.org

छत्रपती शिवाजी महाराज - mr.vikaspedia.in

शिवाजी महाराजांचा राज्याभिषेक - mr.wikipedia.org 

छत्रपती शिवाजी महाराज माहिती - inmarathi.net

श्रीमंत शिवाजी महाराज का इतिहास - hindi.webdunia.com 

छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास - www.majhimarathi.com

छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास - www.biographymarathi.com

ई-बुक्स


निवडक  प्रबंध (shodhganga.inflibnet.ac.in)


A critical study of the life of Chh Shivaji Maharaj as recorded in Sanskrit literature  


Hindi natakon me chitrit chhatrapati Shivaji 


Prachin Marathi vangmayatil chatrapati shivaji rajache chitran 


Hindi upanyason me chitrit chhatrapati Shivaji


Marathi aitihasik Kadambaritil Shivpratima 1870 to 1970


निवडक YouTube - Video 

शिवव्याख्यान - प्राध्यापक नितिन बानुगडे पाटील 



 श्री.अविनाश भारती-सर यांचे व्याख्यान 



पोवाडा 






चित्रपट

छत्रपती शिवाजी महाराज - निवडक गड व किल्ले 

































Monday, May 30, 2022

University Examination - March/April-2022 (To be held in June/July-2022)

 

सदरील कार्यशाळेची रेकॉर्डिंग साठी खालील zoom Link ला क्लीक करावे. 

Topic: ऑफलाइन परीक्षेविषयी कार्यशाळा

Start Time: May 30, 2022 10:50 AM

Meeting Recording:

Access Passcode: Dharur@1972


Time-Table of Examination 

B.A. 

 https://bamua.digitaluniversity.ac/downloads/BA%20new%20Time%20table%20mar%202022.pdf


B.Com. 

https://bamua.digitaluniversity.ac/downloads/BCOM%20NEW%20TIME%20TABEL%20MAR%202022.pdf


B.Sc. 

https://bamua.digitaluniversity.ac/downloads/BSC%20I%20TO%20VI%20SEM%20MAR%202022.pdf





Saturday, May 7, 2022

Digital Newspaper Clipping service of college activities - May 2022

  

सर्व वाचकांना  महाविद्यालयातील उपक्रमांची वर्तमानपत्रातील बातमी डिजिटल स्वरुपात उपलब्ध व्हावी या उद्देशाने महाविद्यालयीन ग्रंथालयाच्या वतीने सदरील ब्लॉग पोस्टच्या माध्यमातून डिजिटल वृत्तपत्र क्लिपिंग सेवा देण्यात येत आहे. सर्व  सर्व वाचकांनी सदरील सेवेचा लाभ घ्यावा अशी विनंती ग्रंथालयाद्वारे करण्यात येत आहे. 


मे २०२२

















एप्रिल  २०२२

































मार्च २०२२























फेबुवारी २०२२  








 



जानेवारी २०२२






























शिवस्वराज दिन - 6 जून 2022

  (Reference -  https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/685x514/gb-cvgfnbxgfhtyjutyiop_202006434826.jpg ) शिवस्वराज दिन राज्यातील सर्व ...