शैक्षणिक वर्ष २०२१-२०२२ सर्व वाचकांना अभ्यासक्रम , ग्रंथालयातील उपलब्ध ग्रंथसंपदा , Web OPAC , online ग्रंथ मागणी अर्ज , N -List Database , Feedback संदर्भात माहिती व्हावी या उद्देशाने सदरील ब्लॉगपोस्ट ची निर्मिती करण्यात आली आहे.
विद्यापीठाचा अभ्यासक्रम विद्यापीठाच्या वेबसाईट वर खालील लिंक वर उपलब्ध आहे
http://www.bamu.ac.in/StudentCorner/Curriculum.aspx#9
सदरील लिंक वर B .A . व B. Sc. अभ्यासक्रमासाठी खालील शैक्षणिक वर्षाचे अभ्यासक्रम पहावेत
प्रथम वर्षासाठी शैक्षणिक वर्ष २०१३ - १४ अभ्यासक्रम
द्वतीय वर्षासाठी शैक्षणिक वर्ष २०१४ - १५ अभ्यासक्रम
तृतीय वर्षासाठी शैक्षणिक वर्ष २०१५ - १६ अभ्यासक्रम
सदरील लिंक वर B.Com. अभ्यासक्रमासाठी खालील शैक्षणिक वर्षाचे अभ्यासक्रम पहावेत
प्रथम वर्षासाठी शैक्षणिक वर्ष २०१८ - २०१९ अभ्यासक्रम
द्वतीय वर्षासाठी शैक्षणिक वर्ष २०१९ - २०२० अभ्यासक्रम
तृतीय वर्षासाठी शैक्षणिक वर्ष २०२० - २०२१ अभ्यासक्रम
महाविद्यालयाच्या Web OPAC पोर्टल वरून ग्रंथाची उपलब्धता समजते . सर्व प्राध्यापक, विद्यार्थ्यांना विनंती करण्यात येते कि नवीन ग्रंथ मागणी साठी खालील online ग्रंथ मागणी अर्ज Google Form स्वरूपात उपलब्ध आहे. कृपया आपली ग्रंथ मागणी Google Form द्वारे आमच्याकडे पाठवावी.










