ACSC Library@Dharur Aims and Objectives: To enhance the following services.Current Awareness Service (CAS),Selective Dissemination Information Service (SDI), Literature Search Service (LSS), Referral Service, Reference Service, Online Information Services for Competitive Examinations etc. Any query send on acscdlibrary20@gmail.com, librarian.acsckilledharur@gmail.com or Mobile No. 9881021569.
Friday, December 31, 2021
E-book on Impact of ICT in Teaching, Learning and Evaluation process published on 1st Jan. 2022
Wednesday, December 29, 2021
करिअर कट्टा व नौकरी संदर्भ प्रसिद्ध जाहिराती
1. acscdlibrary20@gmail.com ,
2. librarian.acsckilledharur@gmail.com.
स्पर्धा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या सर्व विद्यार्थी , अभ्यासकांना सूचित करण्यात येते कि, महाविद्यालयाच्या सुवर्ण वर्षानिमित्त स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र व ग्रंथालया मार्फत सामान्य ज्ञान चाचणी परीक्षा हि प्रत्येक महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात प्रसिद्ध केले जाईल. सदरील परीक्षा हि ग्रंथालय ब्लॉग च्या माध्यमातून Google Form आधारे घेण्यात येईल. यामुळे हि परीक्षा अभ्यासकांना कोठेही इलेक्ट्रॉनिक साधनांद्वारे (संगणक , लॅपटॉप , मोबाईल इ. ) देता येईल.
अभ्यासकांनी खालील लिंक ला क्लिक करून परीक्षा द्यावी.
https://forms.gle/Ugy7h3WvjXBYHTgg8
या उपक्रमाद्वारे आपणास स्पर्धा परीक्षेवरील online स्वरूपातील वाचनसाहित्य उपलब्ध करून दिले जाईल . तसेच प्रत्येक महिन्यात ५० गुणांची सामान्य ज्ञान चाचणी परीक्षा Google form च्या माध्यमातून घेतली जाईल. सदरील परीक्षा दिल्यानंतर View Result मध्ये आपणास एकूण किती गुण मिळाले व अचूक उत्तरे कोणती आहेत हे समजून येईल. सदरील सराव सामान्य ज्ञान चाचणी परीक्षेमुळे आपणास स्पर्धा परीक्षेच्या तयारीसाठी मदत होईल.
अभ्यासकांनी सदरील परीक्षेत आपला सहभाग मोठ्या प्रमाणात नोंदवावा. व यासंदर्भात काही समस्या येत असतील अथवा आपली स्पर्धा परीक्षेसंदर्भात काही सूचना असतील, वाचनसाहित्याची मागणी असेल तर कृपया आपली सदरील मागणी खालील ई-मेल वर पाठवावी .
2. नौकरी संदर्भ प्रसिद्ध जाहिराती
नॅशनल हेल्थ मिशनने (NHM) सायकोलॉजिस्ट, ऑप्टोमेट्रिस्ट, स्पेशलएज्युकेटर, ऑडिओमेट्रिक सहाय्यक, रेफ्रिजरेटरमेकॅनिक, फार्मासिस्ट, कुक-कम-केअर टेकर, समुपदेशक, स्तनपान समुपदेशक, ऑडिओमेट्रीशियन, प्रशिक्षक या पदांसाठी भरतीसाठी अधिकृतपणे जाहिरात प्रसिद्ध केली आहे.
अधिक माहितीसाठी आमच्या महाविद्यालयातील Placement Cell चा ब्लॉगपोस्ट पहा
https://acscdplacementcell.blogspot.com/2021/12/blog-post.html
सदरील जाहिरात पाहण्यासाठी खालील स्टेप्स पाहाव्यात
अधिकृत साइट : http://www.nrhmhp.gov.in/
Thursday, December 23, 2021
वाचकांसाठी QR Code वर आधारीत उपस्थिती व अन्य माहितीसेवा
नाव नोंदणी साठी N-List येथे क्लिक करा
Library Blog च्या माध्यमातून सर्व वाचकांना Selective Dissemination Service , Current Awareness Service व Reference Service हि माहितीसेवा Online स्वरूपात देता येते सर्व माजी विद्यार्थी , पालक व all academic stakeholders विनंती आहे कि, त्यांनी सदरील माहितीच्या अपडेट साठी खालील WhatsApp Group मध्ये सहभागी व्हावे.
Click Here for Join WhatsApp Group
Library Blog Link - Click Here to Visit Library Blog
सदरील लिंक हि महाविद्यालयाच्या website वर हि उपलब्ध आहे
शैक्षणिक वर्ष २०२०-२१ मधील सर्व ब्लॉगपोस्ट पाहण्यासाठी Click Here
4. Feedback Form
ग्रंथालयात Feedback चा QR code उपलब्ध असून सदरील सेवेमार्फत वाचकांना कमीत कमी वेळेत Feedback Form भरता येतो.
5. Requisition Form
Saturday, December 11, 2021
मा. शरद पवार यांच्याशी संबंधित निवडक माहितीस्रोत
Sunday, December 5, 2021
Current Awareness Service - मराठी ई-बुक (नोव्हेंबर २०२१)
सदरील संकेतस्थळावर आपणास मराठीतील शेकडो अंशी ग्रंथसंपदा पाहताय ते वाचता येते ते डाऊनलोड करता येते. हे सर्व ग्रंथ संपदा मोफत स्वरूपात सध्या या संकेतस्थळावर उपलब्ध आहे.
वाचकांना संकेतस्थळावर प्रसिद्ध होणारी नवीन माहिती थेट इमेल वर मिळवण्यासाठी नोंदणी करावी लागते . सदरील संकेतस्थळावर प्रसिद्ध होणारी नवीन माहिती वाचकांना आपण सदरील ब्लॉगच्या माध्यमातून देत आहोत.
Thursday, December 2, 2021
शिक्षेकेत्तर कर्मचाऱ्यांसाठी ऑनलाईन राष्ट्रीय चर्चासत्र दि. ०५/१२/२०२१
PDF Copy - Click Here
Dr. Sanjay S. Kharat Dr. Shivdas Z. Shirsath
शिवस्वराज दिन - 6 जून 2022
(Reference - https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/685x514/gb-cvgfnbxgfhtyjutyiop_202006434826.jpg ) शिवस्वराज दिन राज्यातील सर्व ...
-
धर्मयुद्धे - मराठी विश्वकोश Video on Khan Academy क्रूसेड - मुक्त ज्ञानकोश विकिपीडिया
-
सर्व वाचकांना महाविद्यालयातील उपक्रमांची वर्तमानपत्रातील बातमी डिजिटल स्वरुपात उपलब्ध व्हावी या उद्देशाने महाविद्यालयीन ग्रंथालयाच्या ...
-
National Webinar on "Current Trends in Indian History" dated 07/08/2020 National Webinar on " International Relations between...




