ACSC Library@Dharur
Aims and Objectives: To enhance the following services.Current Awareness Service (CAS),Selective Dissemination Information Service (SDI), Literature Search Service (LSS), Referral Service, Reference Service, Online Information Services for Competitive Examinations etc. Any query send on acscdlibrary20@gmail.com, librarian.acsckilledharur@gmail.com or Mobile No. 9881021569.
Wednesday, June 2, 2021
Free E-Journals/E-books वाचण्यासाठी विद्यार्थ्यांनी आपला सहभाग N-List मध्ये नोंदवावा.
आजच्या माहिती तंत्रज्ञानाच्या युगात व तसेच कोरोना महामारी च्या काळात विद्यार्थी, संशोधक व प्राध्यापकांसाठी N-List Consortia हे माहिती मिळवण्याचे मोठे दालन उपलब्ध आहे. आपणास घरी बसून मोबाईल संगणक लॅपटॉप वर Online E-Journals, E-Books पाहता येतात, वाचता येतात व तसेच डाऊनलोड करून घेऊ शकतात. N-List Consortia वापरण्यासाठी User ID व Password माहिती असणे आवश्यक आहे. यासाठी इच्छुक विद्यार्थ्यांनी सदरील माहिती दालनाचा उपभोग घेण्यासाठी आपण खालील दिलेल्या Google form वर क्लिक करून सर्व माहिती भरणे आवश्यक आहे.
आपण भरून दिलेली माहिती इंग्लिश कडे पाठवण्यात येईल त्यानुसार N-List कडून आपणास User ID व Password प्राप्त होईल. यामुळे आपली माहिती ही अचूक स्वरूपात असावी. N-List ची वार्षिक वर्गणी महाविद्यालयीन ग्रंथालयाकडून दरवर्षी भरली जाते. यामुळे सदरील Database चा वापर आपणच करावा. आपला User ID व Password इतर कोणालाही देऊ नये. सदरील User ID व Password चा वापर N-List च्या होम पेजवर खालील दिलेल्या माहितीनुसार करावा.
N-List होम पेज - https://nlist.inflibnet.ac.in/index.php किंवाClick Here
वरील दिलेल्या प्रमाणे N-List Homepage च्या Members Login पोर्टल वर क्लिक करावे.
User Login मध्ये आपलाUser ID व Password चा वापर वापर करून
आपण खाली दिलेले E-Journals, E-Books पाहता येतात, वाचता येतात व
तसेच डाऊनलोड करून घेऊ शकतात.
आपणास N-List Database वापर करण्यासंदर्भात काही समस्या उद्भवल्यास
No comments:
Post a Comment