Monday, March 7, 2022

जागतिक महिला दिन - भारतीय महिलांची यशोगाथा

 

जागतिक महिला दिनाच्या हार्दिक शुभेच्छा

म.शि.प्र. मंडळाचे,
कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, किल्ले-धारूर जि.बीड  
सुवर्ण  महोत्सवी वर्ष (२०२१-२०२२)  
जागतिक महिला दिनानिमित्त निमित्त 
दि.8 मार्च 2022 मंगळवार रोजी दू 2:00 वाजता   

स्त्री अभ्यासकेंद्र, महिला तक्रार निवारण समिती, 
सांस्कृतिक विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग 
आयोजित ऑनलाईन विशेष व्याख्यान
.................................
 मुख्य वक्ता 
प्रा.डॉ. रेणुका द.बडवणे(भावसार)
जालना समाजकार्य महाविद्यालय जालना

प्रमुख उपस्थिती
मा. श्री. जयसिंगभैय्या सोळंके
केंद्रीय कार्यकारिणी सदस्य, 
मराठवाडा शिक्षण प्रसारक मंडळ औरंगाबाद 
तसेच सदस्य प्रमुख, महाविद्यालय विकास समिती


अध्यक्ष
डॉ. दीपक भारती
प्रभारी प्राचार्य 
कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय, धारुर.

प्रा. महादेव जोगडे ( उपप्राचार्य)

डॉ. एम. एन. गायकवाड (उपप्राचार्य)

प्रा. सिद्धेश्वर काळे (पर्यवेक्षक)

संयोजक
स्त्री अभ्यासकेंद्र, महिला तक्रार निवारण समिती, 
सांस्कृतिक विभाग आणि राष्ट्रीय सेवा योजना विभाग


विषय
"महिलांच्या सुरक्षेसाठी आणि सन्मानासाठी लिंग समभाव जागृती"

Time: March. 8.2022 2:00 PM. Mumbai, Kolkata, New Delhi 
Join Zoom Meeting



Meeting ID: 938 6821 1792
Passcode: 1111


इंटरनेट वरील निवडक माहितीस्त्रोत







भारतीय महिलांची यशस्वी गाथा (निवडक)

आज ८ मार्च २०२२ रोजी आपण जागतिक महिला दिन म्हणून साजरा करीत असतो. या दिवसी आपण जगभरातील महिलांच्या यशोगाथा पाहत असतो . आज या ब्लोग पोस्टच्या माध्यमातून भारतातील विविध क्षेत्रातील महिलांच्या योगदानाबाबत , त्यांची यशोगाथा हि इंटरनेट वरील उपलब्ध निवडक माहितीसाधनाद्वारे पोहचवण्याचा प्रयत्न करीत आहोत. सर्व वाचकांनी त्याचा लाभ घ्यावा व तसेच त्यांचा विचारांचा , कार्यांचा प्रभाव  आपल्या जीवनावर व्हावा हीच या महिलादिनाच्या निमित्ताने अपेक्षा व्यक्त करीत आहोत.    

1. राजमाता जिजाऊ

3. इंदिरा गांधी



4. राणी लक्ष्मीबाई

No comments:

Post a Comment

शिवस्वराज दिन - 6 जून 2022

  (Reference -  https://d3pc1xvrcw35tl.cloudfront.net/images/685x514/gb-cvgfnbxgfhtyjutyiop_202006434826.jpg ) शिवस्वराज दिन राज्यातील सर्व ...